कुठल्याही मोत्याच्या बांगड्या पारंपरिक पोशाखासोबत उठून दिसतात. नमस्कार तोड्यांची कोरीव रचना अत्यंत सुंदर असते.यात मध्यभागी मोत्यांची ओळ असून त्याच्या दोन्ही बाजूने डाळिंबी रंगाच्या खड्यांचे नाजूक काम केलेले असते.
नमस्कार तोड्यांना फिरकी असल्याने दिसायलाही सुंदर दिसतात व काढ घाल करणं सोप्पं जातं.
असा हा सुंदर दागिना प्रत्येक स्त्रीच्या संग्रही असायलाच हवा.
Specifications
1. 2 Sizes available - 2.4, 2.6
2. Gold Imitation
3. Set of two bangles
4. NOT for daily use